अंगणवाडी 

अ.क्र. अंगणवाडी नाव मुले मुली एकूण
अंगणवाडी केंद्र वाकडपाडा, अंगणवाडी सेविका - श्रीम. अनुसया खादे 12 24 36
अंगणवाडी केंद्र उधळे, अंगणवाडी सेविका - सौ. चांगुणा जोशी 22 22 44
अंगणवाडी केंद्र हट्टीपाडा, अंगणवाडी सेविका - सौ. निर्मला गवारी 68 54 122
अंगणवाडी केंद्र पोऱ्याचापाडा, अंगणवाडी सेविका - सौ. लताबाई खाडे - - -
अंगणवाडी केंद्र कामडवाडी, अंगणवाडी सेविका - सौ. लक्ष्मी गवारी 10 5 15
अंगणवाडी केंद्र कातकरीपाडा, अंगणवाडी सेविका - सौ. संगिता गोडे 19 21 40

जिल्हा परिषद शाळा

अ.क्र. शाळेचे नाव मुले मुली एकूण
माध्यमिक व उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय वाकडपाडा 180 115 233
जि.प. प्राथमिक शाळा उधळे 20 22 42
जि.प. प्राथमिक शाळा वाकडपाडा 71 65 136
जि.प. प्राथमिक शाळा हट्टीपाडा 59 52 111
जि.प. प्राथमिक शाळा पोऱ्याचापाडा 11 6 17
जि.प. प्राथमिक शाळा कामडवाडी 4 6 10